जिओचा 90 दिवसांचा प्लान दररोज 2 जीबी डेटा आणि अमर्यादित व्हॉईस कॉलिंगसह येतो. Jio New Recharge
भारतातील सर्वात मोठी दूरसंचार सेवा पुरवठादार रिलायन्स जिओने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी एक नवीन ऑफर सुरू केली आहे. कंपनीने 90 दिवसांच्या दीर्घ कालावधीसह एक नवीन रिचार्ज योजना सुरू केली आहे, जी …